Std:6 Marathi 2 Unit Test

Baitul naseeb Urdu school
Class: 6 
Subject: Marathi
Marks :10
प्र१: खालील वाक्यातील रिकाम्या जागी कंसातील योग्य सर्वनामे लिहा.(03)
१)____बाजारातून भाजी आणू या.
(तुम्ही ,आपण ,आम्ही,)
२)आज_____ खूप गाणी गायली .
(आपण, स्वत:, आम्ही)
३) रमेशने_____आईला जेवायला वाढले .
प्र२: खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.(05)
अ) चंद्रावर कवीला काय दिसले?
आ) वाघ शिकार न करताच का निघून गेला?
इ) सुधाताई प्रतीकला काय सांगत होत्या?
ई) प्रतीक नदीला काय म्हणाला?
उ) जंगलाचे नाव 'कमळबन' असे का पडले?
प्र३: खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.(02)
१)दिवस ______
२) उंच_______

Share this