Std:7 Marathi 2 Unit Test

Baitul naseeb Urdu school
Subject: Marathi
Marks:10
Class:7th
प्र१ : खालील प्रशनं।ची एक वाक्यात उत्तरे लिहा? (03)
१) मयूरने नवीन वर्षाचा कोणता संकल्प केला आहे?
२) प्रकल्पाच्या निमित्ताने चैतन्या कशाचा अभ्यास करणार होता?
३) सैनिकाला कोणत्या गोष्टी थांबवू शकत नाहीत?
प्र२: खालील शब्दांसाठी समानार्थी शब्द लिहा. (03)
१)अकाश____ ४)लोभ______
२)रात्र_____ ५)राग______
३) ढग_____ ‌ ६)सदैव_____
प्र३: खालील वाक्ये योग्य घटनाक्रमाने लिहा.
(04)
१) महिना अखेरीला चैतन्याने पिशव्या मोजल्या._____
२) चैतन्याने आईला प्रकल्पाबद्दल सांगितले._______
३) बाईने वर्गात चैतन्याचे कौतुक केले.___
४) चैतन्य क्रिकेट खेळून घरी आला.___

Share this