URDU SCHOOL
द्वितीय सत्रांत परीक्षा
इयत्ता - सातवी
विषय - मराठी
वेळ १. ३० तास गुण ३०
प्रश्न १) आकृती पूर्ण करा. २ गुण
१) बाईंनी मुलांना व्हिडिओ क्लिप द्वारे पटवून दिलेल्या गोष्टी.
१). २) . ३). ४)
२) कारागिराने तयार केलेल्या कृत्रिम गुलाब फुलाची वैशिष्ट्ये . २ गुण.
क)_________ ख)____________
प्रश्न १ ब) चौकटी पूर्ण करा. २ गुण
१) पुण्याचे वैशिष्ट्य. ___________
२ ) हे पाहून डोळे तृप्त झाले.______
३) बाईंनी या कथा सांगितल्या._____
४) पर्वती वरून एका टप्यात दिसणारा ._________
प्रश्न २ अ) एक दोन वाक्यात उत्तरे लिहा. (कोणतीही ३) ६ गुण
१) सैनिकाला कोणत्या गोष्टी थांबवू शकत नाही.
२) प्रकल्प पूर्ण झाल्यावर बाईंनी मुलांना कोणता उपदेश केला?
३) राजाने वामन चे फुल का स्वीकारले नाही?
४) मयुरने नवीन वर्षाचा कोणता संकल्प केला?
प्रश्न २ ब) स्वभाव वैशिष्टे लिहा.( कोणतेही १) २गुण.
१) महाराजाची स्वभाव वैशिष्टे
२) वामन ची स्वभाव वैशिष्टे.
प्रश्न ३ अ) पुढील शब्दांत लपलेले अर्थ पूर्ण शब्द शोधून लिहा. २ गुण
१) काजळी
२) भासतो.
प्रश्न ३ ब) योग्य सह संबध लिहा. २ गुण
अ गट. ब गट
1 वाढदिवस. क. पाणी
2.भेट वस्तू. ख. अलंकार
3.तहान. ग. शुभेच्छा .
४. फुल. . . घ.गुलाब
. . ड. भुकेला.
प्रश्न ३ क. पुढील के्वल प्रयोगी अव्ययांचा वाक्यात उपयोग करा. २ गुण
१) अरेरे! २) अबब!
प्रश्न ४.
क.)खालील पैकी एका विषया वर आठ ते दहा ओळी लिहा. ५ गुण
१) 'मी कोण होणार,' ?
२)मित्र / मैत्रीणीना ई मेल पाठवण्याचा तुमचा अनुभव लिहा.
ख) खालील मुद्यांचा आधारे परिच्छेद तयार करा.व त्याला योग्य शीर्षक द्या.५ गुण.
संध्याकाळची वेळ________ आईबरोबर फिरायला_________ झाडावर बसलेले पाखराचे थवे.________ किलबिल_______ गाई गुरे घराकडे_________ आल्हाददायक वातावरण _________ आईशी गप्पा मारत घराकडे परतणे.