2nd Unit Test , Subject:Marathi
STD:5th. Marks:10
प्र:१: पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: (०५)
१) किराणा मालाचे दुकान कोणी सुरू केले?
२) रिक्षावाल्याचा कोणता गुण या पाठातून दिसतो?
३) वाढदिवस साजरा केला, म्हणजे मुलांना काय वाटते?
४) रमेश ने बाबांच्या वाढदिवसाला काय तयार केले?
५) सरपंच शांताबाईंनी ग्रामसभा बोलावली?
प्र:२: जोडशब्द पूर्ण करा:(०२)
(शब्द: पाळी, तंटा, निवाडा, पास)
१) न्याय ______
२) भांडण_____
३) जवळ_____
४) आळी_____
प्र:३: उलट अर्थाचे शब्द कसांतून निवडून लिहा:(०३)
१) ऊन × ______
२) शांती ×_____
३) उंच × _____
४) आवडे ×_____
५) सुख × ______
६) इथले × ______