Std:9 Subject: Marathi Class Test

BAIT Ul NASEEB
            URDU SCHOOL
            STD 9
            SUBJECT MARATHI
           Topic पाळण्यातले पाय 
 कृती सोडवा २गुण
1) आयझॅकचे कतृत्व पाहून लोकांनी केलेली कृती.
1).......... २)..........

2) आयझॅक चे पुढील बाबतीत विचार लिहा
क) हवे बाबतचा विचार
ख) पवनचक्की बाबतचा विचार.

 प्रश्न २)चौकटी पूर्ण करा. २ गुण
१) भविष्यवाणी वर्तवणारे
२) गुरुजींची भविष्यवाणी
३) न्यूटनने लावलेला शोधाचे नाव
४) आयझॅक ने प्रयोगासाठी वापरलेल्या प्राणी.
 प्रश्न ३) स्वमत ६ गुण
१) मोठेपणी तुम्हाला कोण व्हावेसे वाटते याविषयी तुमचे मत सकारण स्पष्ट करा
२) लहान मुलांचे कुतूहल याविषयी तुमचे मत लिहा.

Share this