Std : 6 Subject: Marathi Class Test

BAIT UL NASEEB 
         URDU SCHOOL
          STD. 6 
          SUB. MARATHI
          CLASS TEST
          Topic अन् दयाळ वाचला प्रश्न१)एका वाक्यात उत्तरे लिहा. ४ गुण           
 अ) लेखकाने दयाळला कोठे नेले ?
आ) दयाळ उडून कोणत्या झाडावर ‌बसला?
इ ) तीन कावळे तारेवर कशासाठी बसले होते?
ई) निसर्गाने दयाळला कोणती देणगी
 बहाल केली आहे?

प्रश्न २) खालील प्रसंगी तुम्ही काय कराल? ( कोणताही १). २ गुण
 १) दारात कुत्रा थंडीने कुडकुडत आहे .
२) एखाद्या वृद्धाला रस्ता ओलांडायचा आहे.

प्रश्न ३ समानार्थी शब्द लिहा. २ गुण 
  १) वर्दळ. २) मधुर. 
  ३) पक्षी ४) आकाश
  
प्रश्न ४). विरुद्धार्थी शब्द लिहा २ गुण 
१) भरधाव. x............
२) स्वच्छ x........... 
३) सुरक्षित. x..........
४) मधुर. x..........

Share this