URDU SCHOOL
STD 10.
SUB. MARATHI
Topic . अनाथांची आई
कृती करा.२ गुण
१)लेखिकेच्या घराची वैशिष्ट्ये
1). २)
२) चाफ्याच्या झाडा च्या फुलाची वैशिष्ट्ये
१). २)
प्रश्न २) कारणे द्या ४ गुण
१) लेखिकेला शाळेत जाण्याची इच्छा निर्माण झाली कारण. ..........
२) लेखिकेने शाळेत जाऊ नये असे तिच्या आईला वाटे कारण. .........
प्रश्न३ स्वमत ४ गुण
१) निसर्गाच्या सोबतीने शिक्षण ही संकल्पना तुमच्या शब्दात स्पष्ट करा
२) सिंधुताईंना शिकण्याची खूप तळमळ होती हे पाठाच्या आधारे पटवून द्या.