Std:9 Subject: Marathi Marks: 20

Bait Ul Naseeb 
             URDU SCHOOL
              First Unit Test 
               SUB . MARATHI
        ‌‌. STD . 9th
गुण 20 
 प्रश्न १ पुढील गद्य उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा.
                                ‌८ गुण
 कृती१ आकलन १ गुण‌
i) आकृतीबंध पूर्ण करा.
 आयझॅकच्या स्वभावाचे दोन गुण
१)____________ २) ___________

ii) आयझॅकच्या पुढील गुणांचे एकेक उदाहरण लिहा. ‌२ गुण‌
  अ) आयझॅकचा चतुरपणा
  आ) आयझॅकचा बोलकेपणा

एका नदीच्या काठी एक लहानसे घर होते.त्या घरात आयझॅक हा मुलगा आणि त्याची म्हातारी आजी राहत होती. मुलगा मोठा चतुर आणि बोलका होता. तो दिवसभर आपल्या म्हाताऱ्या आजीला ' हेच का? तेच का? असेच का? तसेच का? असे नाना प्रश्न विचारून भंडावून सोडी. रोज आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टी होणाऱ्या घडामोडी या साऱ्या बद्दलचे एक विशेष कुतुहूल या मुला मध्ये जागे होईल ; म्हणूनच पाऊस पडू लागला, की हा विचारी,"आजी, हे पाणी कुठून येते ग"?
जोरदार वाऱ्याने घराच्या खिडक्या वाजू लागल्या, की हा विचारी, "आजी, वा रा कुठ राहतो ग?"
        नदीत टाकलेला कागदाचा कपटा, चिंधी, गवताची काडी पाण्याबरोबर चाललेली पाहिली, की हा विचारी,"आजी, नदीच्या पाण्याबरोबर हे पदार्थ वाहत का जातात ?" म्हातारीआजी सांगता येईल तेवढे त्याला सांगे; पण कधी कधी तिला ही माहित नसे, अशावेळी ती तरी काय सांगणार त्याला? मग काहीतरी सांगून ती वेळ मारून नेई , तरकधी गप्प बसून राही. 
          पण या मुलाला मात्र चैन पडत नसे. त्याच्या शंकेचे बरोबर उत्तर मिळाल्या शिवाय त्याला समाधान लाभत नसे. त्यासाठी तो मग शेजार या पाजाऱ्याकडे जाऊनही प्रश्न विचारत बसे. कधीकधी तासनतास आभाळाकडे टक लावून बसे, तर कधी नदीकिनारी तहानभूक विसरून जाई!

 प्रश्न१ आ) आयझॅकच्या प्रश्नांवर आजीची प्रतिक्रिया ३ गुण
i) ________________________
ii) ______________________
iii) _______________________         

कृती २ स्वमत २ गुण
लहान मुलांचे कुतूहल याविषयी तुमचे मत लिहा.
                    पद्य विभाग ४ गुण
प्रश्न २ अ) पुढील कवितेंच्या आधारे सूचनांनुसार कृती करा
कृती 1 (आकलन)
 १) साखळी पूर्ण करा १ गुण
        संत निर्मळा यांनी देवासाठी वापरलेलीे विशेषणे
i) __________ ii) __________
२) नातेसंबंध लिहा १ गुण
i) संत निर्मळा __संत चोखामेळा
      ._______________.
ii) पांडुरंग __ संत निर्मळा
        _______________

अनाथांचा नाथ कृपावंत देवा
घडो तुमची सेवा अहर अहर्निशी

अठ्ठावीस युगे विटेवरी उभा
वामभागीा शोभा रूकमा देवी

पतित पावन गाजे ब्रीदावळी
पुरवावी आळी हीच माझी

उभा विटेवरी ठेवोनी चरण
म्हणतसे‌ बहिण चोखियाची
कृती २ पुढील ओळीचा सरळ अर्थ लिहा. २ गुण
' पतित पावन गाणे ब्रीदावळी
पुरवावी आळी‌ हीच माझी.
 
         व्याकरण. विभाग. ८ गुण

प्रश्न ३ ) शब्द संपत्ती
   १) समानार्थी शब्द लिहा २ गुण
 i) ढग _______ ii) चक्र ________
iii) वैज्ञानिक______ iv) गाव______
 २) पुढील चुकीचे शब्द लेखन २ गुण नियमानुसार शुद्ध लिहा
i) नीणर्य ii) माहीती  
iii) उंदिर ‌ iv) आंनद
 ३) पुढील शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवा २ गुण
पुरवावी : _____ _____ ___ ___ __
 ४) .पुढील चिन्हांची नावे लिहा. २गुण
१). ( , ) क)_________
२). ( . ) ख)__________
३). (? ) ग)__________
४) ( ! ). घ)__________

Share this