Std:8 Subject: Marathi Marks : 10

Bait Ul Naseeb
             Urdu School
            First Unit Test 
              STD. 8
              SUB. Marathi
गुण 10
प्रश्न १ खालील उतारा वाचा व त्या. खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.  
                                  १ गुण
  १) नाटकात मुलांनी घेतलेली सोंगे
१) _______ २)____________ 

              
 नाटका बद्ल लिहावे तेवढे थोडेच . प्रेक्षा गृहात काळोख झाल्या मुळे दंग्याला तात्पुरता उत्तार पडला. आणि कुठले तरी एक छोटे नाटक सुरू झाले.मोठ्या माणसांच्या नाटका पेक्षा या नाटकाचा मामलाच वेगळा होता. इथे मोठ्या माणसाची नाही तर झाडाची, पोस्टाच्या पेटीची , इलेक्ट्रीकच्या खांबाची सोंगे घेतलेल्या छोट्या नट नटी ना नुसते पाहणे खूप विलोभनीय होते. त्याच्या चुका आणि गफलती देखील मनस्वी नाट्यमय होते. त्यात त्यांचे नाच आणि गाणी सुरू झाली की , जणू मूर्तिमंत काव्य रंगमंचावर अवतरे.
२) कारणे लिहा.२ गुण
     दंग्याला तात्पुरता उतार पडला 
कारण......................................
३) एका वाक्यात उत्तरे लिहा.2गुण
  i) मुर्तीमंत काव्य रंगमंचावर केव्हा अवतरे?
ii) नटनटीच्या चुका आणि गफलती कशा होत्या?
 प्रश्न 2 खाली दिलेली. कविता वाचा आणि प्रश्नांची उत्तरे सोडवा
 १) आकृती पूर्ण करा.२ गुण
 कवीने खालील शब्दाचे वर्णन करण्यासाठी वापरलेले शब्द
झरे _______. गवत _______
तुरे ________ पाखरे ______

 जिकडे तिकडे पाणीच पाणी 
खळखळणारे झरे
झुळझुळणारे गवत पोपटी 
लवलवणारे तुरे

नवी लकाकी झाडांवरती 
सुखात पाने फुले नाहती
पाऊस वारा झेलित जाती
भिरभिरती पाखरे

२) स्वमत २ गुण
 जिकडे तिकडे पाणीच पाणी अशी कल्पना करा व लिहा.

प्रश्न ३) व्याकरण १ गुण
  विशेषण ओळखा व लिहा.
१) प्राणी हिरवा पाला शोधतात
२) रासायनिक खतांचा वापर झाला.

Share this