Std:7 Subject: Marathi Marks: 10

Bait UL Naseeb 
            URDU SCHOOL
                इयत्ता सातवी
                प्रथम घटक चाचणी
 गुण १० 
प्रश्न १. अ)खालील आकृती पूर्ण करा.१ गुण
धनंजय आणि दिशाची आजी नातंवडासाठी हे करायची.
१.) ___________ २) ___________
३)_____________ ४) __________
   
प्रश्न १ आ) एका वाक्यात उत्तरे लिहा.    
                                        २ गुण
१) दिशा आणि धनंजय या पैकी अभ्यासात कोण हुशार होते?
२) धनंजयचे सविस्तर गुण लिहा.
आज. दिशा आणि धनंजय खूप आनंदात. होते , कारण त्यांची आजी गावाहून येणार होती . गावा हून न येताना आजी नेहमी मुलंlसाठी घरी बनव लेला खाऊ शेतातील फळे घेऊन यायची त्यांना आवडणारे पदार्थ बनवून खाऊ घालायची . त्यांचे खूप कोडकौतुक करायची.
धनंजय अभ्यासात खुप हुशार होता. तो नियमित अभ्यास करायचा.सगळ्या उपक्रमा मध्ये , स्पर्धा मध्ये भाग घ्यायचा . वर्गात दिलेले सर्व प्रकल्प पूर्ण करायचा संगणक व विविध पुस्तकाच्या मदतीने तो वैविध्पूर्ण माहिती तसेच चित्रे ही मिळवायचा . तो नेहमी दिशाला तिच्या शाळेच्या कामात मदत करायचा. पण मदतीच्या बदल्यात तिच्या कडून काहीतरी घ्यायचा.
प्रश्न २) विरुद्ध अर्थी शब्द.लिहा
                                १.गुण
i) अनियमित X _______________
ii) दुःखी X _______________ 

                पदय विभाग 
प्रश्न२ ) खालील कविता वाचा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा २ गुण
१) एक दोन शब्दात उत्तरे लिहा.
     i) धरणीने कशाची मखमल   
पांघरली आहे.
२) रंगावली कशी सजली आहे?
            छपराखाली कुणी लाविले
            अगणित इवले दिवे
            पांगोळयातुन झरझर 
           ज्योत. ज्योत उजळे
ठिपके ठिपके थेंब जोडुनी 
रंगावली सजवली.
रांगोळीत या इंद्र धनुचे  
रंग कसे पसरती
         मखमल हिरव्या दाट  
 तृणाची मध्येच पांघरलेली
 तृण पुष्पाची नाजूक पखरण
नक्षीदार सजलेली.
 प्रश्न२)अ) कवितेत आलेले पर्यायी शब्द लिहा. १ गुण
i) हिरवे दाट गवत 
ii) पावसाचे अगणित थेंब 
 आ) खालील शब्दा साठी समान असणारे. कवितेतील शब्द लिहा.१ गुण
 १) पांघरलेली 
 २) रंगा वली.

 प्रश्न ३) खाली दिलेल्या शब्दाचे क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकारा नुसार वर्गीकरण करा. २ गुण
  परवा , समोरून , जरा , कसे, वर , थोडा , सतत , झटकन , तिथे , दररोज. , टपटप , पलीकडे, अतिशय क्षणोक्षणी,‌सावकाश , पूर्ण.
           क्रियाविशेषण अव्यय
  १) कालवाचक क्रिया विशेषण _____ , _______, ________ , ________, _________
२) स्थळवाचक क्रिया विशेषण
__________ ,____________ ,_____________ ________ ______
३) रीतिवाचक क्रिया विशेषण 
___________ , ____________  
____________, ___________
४) संख्या वाचक. क्रिया विशेषण
________ ,_________ ,_________ ,________ ,_________ ,_________

Share this