Std: 5 Marathi Class Test

Baitul naseeb Urdu school
Class : 5th BN
Subject : Marathi
Total marks : 10
प़शन १) : कोण ते सांगा ( 3 marks)
१) : आधी आपापसांत भांडणारी , नंतर समजूतदारपणे वागणारी _____________
२) : मांजरांना फसवणारे_____________
३) माकडाची लबाडी ओळखणारी ____________
प़शन २) एका वाक्यात उत्तर रे लिहा : (6marks)
१) : झरा कसा वाहत आहे ?
२) : मुलांच्या मनात कोणती जिद्द आहे ?
३) नदी कशी वाहते ?
प़शन ३) समानार्थी शब्द लिहा (1marks)
१) नदी _________ २) निर्मळ ________

Share this