Class Test Std 8 Marathi

Bait - ul Naseeb urdu School
               इयत्ता आठवी   
               विषय. मराठी. गुण. १० 
                 पाठ. ध्येयपुर्तीचा ध्यास
प्रश्न १. आवडणाऱ्या पक्ष्या बरोबर मुलाला काय काय करायचे होते? २ गुण
 अ. ब. क. ड.
( ) ( ) ( ) ( )

प्रश्न २ कारणे शोधा. २ गुण 
        १. वृध्द झालेला मुलगा उंच पर्वत चढू लागतो कारण.....................
 २. जंगल वासी मुलगा पाणी पिण्याचे विसरला कारण.......................
प्रश्न ३स्वमत ३ गुण
प्रश्न १ ध्येयपूर्तीचा ध्यास ही कथा अनेक वर्षा पासून सांगितली जाते याचे लेखकाने सांगितलेले कारण तुमच्या शब्दात लिहा.
प्रश्न ४. खालील वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ लिहा. २ गुण
        १. त्राण न‌ उरणे
         अ. खूप त्रास देणे
         आ. दुसऱ्याला त्रास‌ देणे.
         ई. ताकत न उरणे.
        २. जगाचा निरोप घेणे
        अ. जग कायमचे सोडून जाणे
        आ. जगाला त्रासणे
        इ. जगाचा सांभाळ करणे.
प्रश्न ५ विरुध्द अर्थी शब्द लिहा. १ गुण 
         १. तरुण. X .........
          २. पायथा. X .........

Share this