Class Test Std 9 Marathi

Bait _ Ul_ Naseeb Urdu      
                  SCHOOL
                 इयत्ता_ नववी
                  विषय_ मराठी        
गुण १० . पाठ_ दिवे होऊ या
प्रश्न १ चौकटी पूर्ण करा. २ गुण
१.कवीला बनायचे आहे..............

२. थर्थरणाऱ्या ज्योतीची बनूया. ............
३. अंतर मंदिरी उभारुया.........
४. सर्व बंधने तोडून देऊ या. ..........
प्रश्न २.चूक की बरोबर ते लिहा. २ गुण
१. प्रकाशाची बंधने दूर करू या.
२.दिवे होऊन जळू या .
३. निरंजनाशी नाते तोडू या.
४. अंधाराला आव्हान देऊ या.
प्रश्न ३.प्रश्न तयार करा. २ गुण


१. मशाल' उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
    
२.' चराचराला' उत्तर येईल असा प्रश्न  
      तयार करा.
प्रश्न ४. स्वमत. ४ गुण
१. अंधार आणि प्रकाश या दोन संकल्पनांचा तुम्हाला समजलेला अर्थ सोदाहरण स्पष्ट करा.
२. 'डोळे पुसुनीया दुःखी जनाचे त्या अश्रूच्या ज्योती करू याl या ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा .

Share this