प्रशन :१) कोणते लिहा : (०३)
१) शक्तीचा गर्व असलेला ____________
२) वाऱ्याने उडव लेली _____________
३) मुळासकट खाली पडलेली ____________
प्रशन २: पुढील प्रशनाऺची उत्तर लिहा. (०३)
१) आपल्या शक्तीचा कोणाला गर्व होता ?
२) वारा का थकला?
३) चिमणीने वाऱ्याला काय सांगितले ?
प्रशन: ३) समान अर्थाचे शब्द. कंसातून शोधून लिहा :. (०४)
( शब्द: डो॑गर ,वृक्ष ,पवन ,बळ , अहंकार )
१) वारा : ________ २) झाड : ________ ३) पर्वत: ________ ४) गर्व: _____________