प्र. १.खालील शब्दांचे अनेक वचन बनवा.
१) झाड ( ४)
२) फूल
३) पक्षी
४) मूले
प्र.२.खालील प्रश्नांची उत्तरे सांगा. (४)
अ) मिनूने आईला हाक का मारली.
आ) टीव्ही पाहताना कोणती काळजी
घ्यावा.
प्र.३. .खालील शब्दांचे अर्थ लिहा. (२)
१) आवडीचा
२) डोळे