Std : 4 Marathi Assignment

 
 1एका वाक्यात उत्तरे लिह(05)
1 मुलगा कोठे उभा आहे.
2 कविता कक्षा बददल आहे.
3 ही कविता कौन महणत आहे.
4 मुलगा कोणाला घाबरला.
5 वीजा चमकता तेवहा तुम्हाला काय वाटते.
2 खाली दिलेल्या चितंराचे नावे ओळखा.(10)
1👁2👅3🦋4🍎5🥭6🍇7🥕8🍆9🍉10🥥.
3 खाली दिलेला शब्द जोड़ करा.(05)
क+म+ल=__घ+र==__आ+म__छ+त=_
र+थ=_
1 खाली शब्द दानापुर शब्द जोड़ा गावाची नावे लिया.(05)
1खाना___2सोला____3राजा___4 विजा__5बदला___
4 नावे पूर्ण करा(10)
1🌹गु__ब2🏠घ__3☂️छ__4⚽️चें__
5🍌के___6🐟म__7🌻फु__8🐕कु__
9🍆वां__10🍍अ__
5 पांच रंगाचे नाव लिहा.(05)
6 पांच पक्षांची नाव लिहा.(05)
7 पांच झाडाचे के नाव लिया.(05)

Share this