Std : 3 Marathi Assignment

 
 प्र१, खाली प्रशांनचे उत्तर लिहा .
१ मुलांना दूध कोणी दिले ?
उत्तर.
२ सागरच्या घरी कोण कोण आले?
उत्तर.
३ मुलगा कशाचा वापर करणार नाही?
उत्तर.
४ झाडाला काय टांगले आहे?
उत्तर.
५ बाळू साठी काय बांधले आहे?
उत्तर.
प्र२ शब्दार्थ लिहा.
१ झोका =
२ मागेपुढे=
३ चांदोबा=
४ निळे आभाळ=
५ झाड=

प्र२ खाली जगा पूर्ण करा.

१. ___________असती तुझे कान.

२._____________तुझे गाल.

३.______________खातो कुरु कुरु.

४. अंग तुझे_________________.

५. शेपटी तुझी_______________ . योग्य वाक्य समोर

६. चालतोस तू_______________.

प्र३. पहिला अक्षर लिहा.

     १__________अजय. अनु. अभय
      
      २_________गवत . गाय. गजू
    
      ३__________हाल . हात. हास

      ४__________तहान. तास. ताई

      ५___________चटई. चमचा. चहा

प्र४. योग्य वाक्य समोर [ √ ] करा.

१ . त्यांच्यासाठी केक आणतो ( )

२. वाढदिवस साठी घर सजवतो ( )

३. तुमच्यासाठी मिठाई आणतो. ( )
        
४. त्यांना फुले देतो. ( )
 
५. त्यांच्या पाया पडतो. ( )

Share this