Std:5 Subject: Marathi Marks: 20

Baitul Naseeb Urdu school
Class ; 5th
Subject : Marathi 
Total marks : 10
 प्र : १) कोण ते सांगा (3marks)
१) आधी आपापसांत भांडणारी नंतर समजूतदारपणे वागणारी _____________.
२) मांजरांना फसवणारे _________
३) माकडाची लबाडी ओळखणारी ___________
प्र : २) एका वाक्यात उत्तरे लिहा : (3marks)
१) झरा कसा वाहत आहे ?
२) निसर्ग कोणाचा गुरु झालेला आहे ?
३) नदी कशी वाहते ? 
प्र : ३) विरुद्धार्थी शब्द लिहा (4marks)
१) नवा × _________ २) ताजी × _________
३) सुंदर × ___________ ४) संथ × __________

Share this