Class : 5th Total marks :10
Subject : Marathi
प्र : जोड्या जुळवा : (3marks)
,अ , गट ,व , गट
१) पाणी अ) खटयाळ
२) वारा आ ) सुवर्ण रंगी
३ ) ऊन इ) निर्मळ
प्र : २) , एका वाक्यात उत्तरे लिहा(3marks)
१) झरा कसा वाहत आहे ?
२) नदी कशी वाहते?
३) मुलांचे ब्रीद कोणते ?
प्र : ३) एक _अनेक लिहा : (4marks)
१) झरा = ___________
२) फुल = ____________
३) नदी = _____________
४) कळी= _____________