Std:4 Marathi Class Test

Bait-ul-Naseeb Urdu primary school
Class-4th Subject _Marathi
Marks _10
प्र-1-खालील प्रश्नांची उत्तरे सांगा. (५)
  १)-मुलगा कोठे उभा आहे?
  २)-मुलगा झाडावर का चढला?
  ३)- हत्तीला आनंद का झाला?
  ४)-कविता कशाबद्दल आहे?
  ५)-ही कविता कोण म्हणत असेल?
प्र-२-कोण ते सांगा :(५) 
  १)-टपू टपू पडणाऱ्य_
  २)-गडगड गरजणारे _
  ३)-चमचम चमकणारे_
 ४)-थुई थुई नाचणणारा_
 ५)-थड थड वाजणारी_

Share this