Std:3 Marathi Class Test

Bait-ul-naseeb Urdu school
Std:3rd, Subject: Marathi, Marks:10
प्र.१: योग्य पर्यायी उत्तरांसमोर ☑️करा:. ०४
१) शाळेत सोमवारी कसला तास असतो?
गाणी , गप्पा -गोषटींचा_____/गप्पा -गोषटींचा 
२) कागद , माती व विविध रंग यांत विद्यार्थी कधी दंग असतात?
बुधवार_____/मंगळवार_____
३) शुक्रवारी मुले कोठे जातात ?
सहलीला_____/बालसभेला_____
४) मुलींच्या हातात कोणते फळ आहे?
संतरे______/कवठ______

प्र.२: जोड्या जुळवा:. ०३
       Sunday Tuesday Friday

      शुक्रवार रविवार मंगळवार
 
प्र.३: चुकीच्या वाक्यांसमोर ❎करा.बरोबर असलेल्या वाक्यांसमोर ☑️करा:. ०३
१) कपाला तीन कान असतात. ________
२) रिक्षाला दोन चाके असतात. ________
३) इंद्रधनूत सात रंग असतात.

Share this