Assessment - 7 Subject - Marathi
Class-4th. Marks - 30
प्र. १.खालील शब्दांचे अर्थ लिहा. (४)
(१) स्टूल
(२)हात
(३)छान
(४)गणित
प्र. २.कोण म्हणाले ते लिहा.(५)
(१)नाही आज रमजान ईद आहे =
(२)आई मला ही भाजी नको=
(३)आचार पण येणार नाही कधी =
(४)पिसारा असणारा=
(५)गाण्यात दंग=
प्र. ३.शेवटची अक्षरे जुळणारे शब्द लिहा.(५)
(१)कला_
(२)रंग_
(३)भित्रा_
(४)चिंता
(५)पिसारा
प्र. ४.विरुघ्दारथी शब्द लिहा. (३)
(१)चुक
(२)दूर
(३)देश
प्र. ५-घटनाक्रमानुसार खालील वाक्यांचा क्रम लावा. वाक्यासमोर क्रमांक लिहा. (४)
(अ) - आम्ही त्याला फळे दिली. फुले दिली. ( )
(आ) - आम्ही त्याच्या घरी गेलो.( )
(इ) - चंदन, माझा आणि सुमाचा मित्र आहे. ( )
(ई) - तो आजारी पडला. ( )
प्र .६.रिकाम्या जाग भरा.(३)
(१)झुगी _______वर्षाची मुलगी.
(२)गावच्या _______तिची पाठ थोपटली.
(३)_______गणित त्यावर करणार.
प्र. ७.खालील प्रशनांची उत्तरे लिहा. (६)
(१)कोण कोण खेळत होते?
(२)उस्मानच्या घरी कोणता सण होता?
(३) - चंदनला आनंद का झाला?
(४)-“आम्ही” हा शब्द कोणासाठी आला आहे?
(५)डोळयांना ताकद कशामुळे मिळते?
(६)पशुपक्ष्यांना कोणती कला अवगत असते?