Std:4 Marathi Assessment 5

Bait-ul-Naseeb Urdu primary school
Assessment - 5 Subject - Marathi
Class-4th. Marks - 10
प्र.१_शब्दाथ लिहा.(३)
(१)संगणक
(२)देश
(३)गणित
प्र. २.खालील शब्दांच्या शेवटी णार लिहा.(३)
(१)झोप
(२)जोड
(३)ठेव
प्र. ३.एका वाक्यात उत्तर लिहा. (४)
(१)झुगी कोठे राहत होती? 
(२)तेजसला कोणती भाजी आवडत नव्हती? 
(३)डोळयांना ताकद कशामुळे मिळते? 
(४)पशुपक्ष्यांना कोणती कला अवगत असते?

Share this