Assessment - 3. Subject - Marathi
Class-4th. Marks - 10.
प्र. १.खालील शब्दांचे अर्थ लिहा. (२)
१) आवडीचा
२) डोळे
प्र.२.खालील प्रश्नांची उत्तरे सांगा. (४)
(अ) - चंदनला आनंद का झाला?
(आ)-“आम्ही” हा शब्द कोणासाठी आला आहे?
प्र. ३.कोण ते लिहा.(४)
(अ) - तापाने फणफणणारी____
(आ) - आईच्या कपाळावर रूमालाच्या घड्या ठेवणारा______
(इ) - औषधे आणणारे____
(ई) - आईला तपासणारे____