Assessment - 2. Subject - Marathi
Class-4th. Marks - 10
प्र.१_कोण म्हणाले,ते लिहा.(२)
(अ) - काळजी घे. वेळेवर औषध घे.
(आ) - आता मला बरं वाटतंय.
प्र. २.खालील शब्दांचे अनेक वचन बनवा.
१) झाड ( ४)
२) फूल
३) पक्षी
४) मूलेप्र.
प्र. ३-घटनाक्रमानुसार खालील वाक्यांचा क्रम लावा. वाक्यासमोर क्रमांक लिहा. (४)
(अ) - आम्ही त्याला फळे दिली. फुले दिली. ( )
(आ) - आम्ही त्याच्या घरी गेलो.( )
(इ) - चंदन, माझा आणि सुमाचा मित्र आहे. ( )
(ई) - तो आजारी पडला. ( )