مضمون: Marathi Assessment:02
جماعت:سوّم،۔ مارکس:١٠
प्र.१: खालील प्रश्नांचे उत्तर लिहा. ०४
१) कागदाचा पक्षी कोणी बनवला?
२) अफजलने खडूने काय काढले?
३) वहिदाने वहीत कोणते चित्र काढले?
४) कला शिक्षणाच्या तासाला नेहाने काय बनवले?
प्र.२: सारख्या अक्षरांखाली रेघ (-) ओढा:. ०६
घ र घ र टे घ ट घ स र
छ त छ त्री छ न छ न छ म छ म
ख रा टा ख डू ख ळ ख वा