URDU School
इयत्ता_ नववी
गुण १०.
प्रकरण अबूखाची बकरी
प्रश्न १) खालील चौकटी पूर्ण करा.
२ गुण
अ) अबुखाच्या नवीनबकरीचे नाव______
आ) अबुखाचे बकऱ्या बांधण्याचे ठिकाण______
प्रश्न२. खालील आकृती पूर्ण करा
२ गुण
१) छोट्या बकरीसाठी अबुखाने केलेल्या सोई
१(. ) २(. ) ३(. ) ४(. )
प्रश्न३. कारणे लिहा. ६ गुण
अ) चांदणीने अबुखखाला दोन शिंगे दाखवली कारण...............
आ) चांदणी खिडकीतून उडी घेऊन पळाली कारण................
इ) अबूखाच्या गोष्टीत चांदणीचे मन रमेना कारण...................
.