URDU SCHOOL
इयत्ता _ आठवी
गुण १० प्रकरण - भूमिगत
प्रश्न १ कोण ते लिहा २ गुण
अ) इंग्रजांना ' छोडो भारत चा
इशारा देणारे. ______
आ) शंकर ला जेवणाचे ताट
गुपचुप देणारी _______
इ) शंकरचा शोध घेणारे _____
ई) शंकरला आसरा
देणारा._____
प्रश्न २) का ते लिहा. ४ गुण
अ)शंकरला आसरा हवा होता.
आ) भूमिगत कार्यकर्त्याचा सत्कार
करण्यात आला
प्रश्न ३) निबंध लिहा. ४ गुण
i) माझा आवडता नेता.