Std 8 Marathi Final Assessment

Bait Ul Naseeb 
           Urdu School
          द्वितीय सत्रांत परीक्षा
           इयता. आठवी 
           विषय मराठी
वेळ १. ३० तास. गुण. ३०
प्रश्न १) आकृतीबंधसोडवा. ४ गुण              
i) आवडणाऱ्या पक्ष्या बरोबर मुलाला काय काय करायचे होते?
१)_____ २)__________ ३______ ‌ ४)__________
ii) कवीच्या मते माणूस स्वतःसाठी करतो त्या गोष्टी.
 १)_______ २)_________ 
 ३) _______. ४)_________

  प्रश्न१) ब ) कंसातील योग्य शब्द वापरून गाळलेल्या जागा भरा. ४ गुण
 ( भूमिगत, जैबून,पोलीस, कार्यकर्ता)
१) शंकरच्या मागावर _____ होते.
२) भारत स्वतंत्र झाल्यानंतर ______ कार्यकर्त्याचा सत्कार करण्यात आला.
३) शंकरच्या राहाण्याची दुसरी व्यवस्था करून ठरलेल्या नवीन ठिकाणी न्यायला _________ आला .४) पोलीस‌ दिसला‌ की ________ मनातून धास्तावून जायची .
प्रश्न २) अ) कारणे लिहा ८ गुण
 १) ज़ंगलवासी मुलगा पाणी पिण्याचे 
    विसरला.
२) १५: ऑगस्ट १९४७ रोजी सगळीकडे चैतन्य पसरले .
३) माणूस फुलाचीं बाग फुलवतो .
४) १९४२ ची चळवळ सुरू झाली.
प्रश्न ३ तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. ( कोणतेही २). ६ गुण
 १) शंकर सारख्या कार्य कर्त्याला पकडण्यासाठी पोलीस हात धुवून मागे लागले असावेत.
२) आमच्या आयुष्याची दोरी तुमच्या हातात आहे असे पाखरे का म्हणत असतील.
प्रश्न ४ खालील विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या जुळवा. २ गुण 
( सुंदर , शिखर,‌म्हतारा, अलीकडे)
क) तरुण x __________
ख) कुरूप x __________
ग) पलीकडे x ___________
घ) पायथा. x ___________
 प्रश्न ४ ब ) निबंध लिहा. ६. गुण
( कोणतेही ,१) 
१) माझा आवडता नेता.
२) मी पक्षी झालो तर.......

Share this