Std 8 Marathi Assessment 4

इयत्ता आठवी
               विषय मराठी
                  माध्यम उर्दू
             Assessment No. ४
              गुण १०
अ) सुचना फलक तयार करा. ५ गुण
तुमच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आणि तो कार्यक्रम पाहणयासाठी पालकांना आव्हान करणारा सूचना फलक तयार करा.
ब)निबंध लिहा. ५ गुण
  माझा आवडता पक्षी
         किंवा
माझा आवडता नेता

Share this