Std 6 Marathi Assessment 2

इयत्ता सहावी
                   माध्यम. उर्दू
                  विषय. मराठी 
             Assessment No. 2

खालील शब्दाना ' कका' शब्द जोडून अर्थ पूर्ण शब्द तयार करा
उदा. ध+ क्का = धक्का
१) मोठ्या बहिणीला म्हणतात. अ......
२) श्रीखंड या पासून बनवतात. च......
३) दुसऱ्याला ढकलणे. ध.....
४) ठसा या शब्दाचा समानार्थी
       शब्द. शि.....
५) हाताची मुठ वळवून मारतात .बु.....
६) मुस्लिम हज. ला जातात ते ठिकाण. म......
७) लहान बाळाला लावतात ते .टि.....
८)

Share this