माध्यम_ उर्दू
विषय _ मराठी
Assessment No . 1
खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.
१) उत्साही . ६) स्वभाव
२) थकवा. ७) माफी
३) आनंद. ८)विवाह
४) कंटाळा. ९)जलद
५) सखा १०) आवश्यक
खालील शब्दाचे विरूद्ध अर्थ शब्द लिहा.
१) सकाळ × २ )गरम ×
३) मान × ४) वर . ×
५) उंच. × ६) काळा ×
७) डावा. × ८)जिंकणे ×
९) हसणे. × १०) सावध ×