Class Test Std 7 Marathi

Bait ul naseeb urdu school
         STD. 7th Sub. Mar.
       Topic बक्षीस
 प्रश्न १ एक दोन वाक्यात उत्तरे लिहा. ४ गुण 
१) प्रकल्प पूर्ण झाल्यावर बाईंनी मुलांना कोणता उपदेश केला? 
२) प्रकल्पाच्या निमताने चैतन्य कशाचा अभ्यास करणार होता?
३) आपण प्लॅस्टिकच्या पिशव्या मधून काय काय आणतो असे आई ने चैत्यनला सागितले ? 
४) चैतन्य ने आपल्या आईला काटकसर गृहिणी का म्हटले आहे?
प्रश्न २) घटना काल क्रम नुसार लावा. ,४ गुण
        अ) महिना अखेरीला चैत्य न ने पिशव्या मोजल्या.

ब) चैत्य नने आईला प्रकल्पा बद्दल सागितले
क) बाईनी वर्गात चैत्यनचे कौतुक केले
ड) चैत्य न क्रिकेट खेळून घरी आला.
प्रश्न ३.वचन बदला. २ गुण
         i. पिशवी
        ii. बरणी
       iii. गोष्ट
       iv. महिना.

Share this