Std 6 Sub Mar
topic. अपार प्रेम
1. एक दोन वाक्यात उत्तरे लिहा. ४ गुण
i) जंगलाचे नाव कमलबन असे का पडले?
ii) वाघ शिकार न करताच का निघून गेला?
iii) हरिणी च्या कुटुंबाच्या मनात कोणते विचार होते?
iv) हरिणीच्या कुटुंबात कोण कोण राहत होते?
२) कोण कोणास म्हणाल . ४ गुण
अ)तुम्ही तिघे इथून जा
," ब)मी तुम्हाला अभय देत् आहे.
क)नको नको तुम्ही सगळे निघून जा.
. ड) नको नको तुम्ही तिघे जा.
प्रश्न ३ खालील प्राण्यांच्या पिलांना काय म्हणतात ते लिहा. २ गुण.
१)शेळी
२) गाय
३) घोडा
४) सिंह.