Class Test Std 5 Marathi

Bait-ul-naseeb Urdu school
Subject : Marathi
Total : 10 (5marks)
 प़ वन : रिकाम्या जागा कशा तील योग्य शब्द लिहा
१) माझी ___________ रिक्षातून आली-.
२) आईने ____________ ला पाणी दिले -
३) _____________ पिशवी तील सामान बाहेर काढले-
४) _________पर्स समाना दिसली नाही -
५) रिक्षावाल्याला काका नी _________ पर्स परत केली
प़शन: २) पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा (2marks)
१) या पाठातील अनुभव कोण सांगत आहे ?
२) रिक्षावाल्यालचा कोणता गुण या पाठातुन दिसतो ?
प़शन : एक अनेक लिहा (3marks)
१) एक : गाव २) दुकान ३) पेटी 
अनेक : ______ ______ ______@

Share this