Std - 4th. Subject - Marathi
प्र. १.खालील शब्दांचे अनेक वचन बनवा.(४)
१) घडी २) औषध
३) घर ४) शाळा
प्र. २.कोण ते लिहा.(४)
अ) तापाने फणफणणारी -
आ) आईच्या कपाळावर रूमालाच्या घड्या ठेवणारा-
इ) औषधे आणणारे-
ई) आईला तपासणारे-
प्र. ३.थोडा-थोडासा,यासारखे खालील शब्द लिहा.(२)
१) लहान २)छान
३) बारीक ४)काही