Bait-ul-naseeb Urdu school
Std:3rd, Subject: Marathi, Marks:10
प्र.१): खालील प्रश्नांचे उत्तर लिहा. (०५)
१) तळे कशामुळे साचले?
२) धरण कशामुळे भरले?
३) धरणाचे पाणी कोठे जाते?
४) वाऱ्यावर काय डुलते?
५) शेतकरी कोणती गाणी गातो?
प्र.२): चित्र पाहा आणि नाव लिहा. ( ०५)
१) 🐴
२) 🐘
३) 🐟
४) 🥎
५) ⛰️