Std : 6 Marathi Assignment

मराठी 6
 
 प्रश्न 1:खाली दिलेला प्रश्नंचे एका वाक्यात उत्तरे लिह(06)
1: दयाळ उड़न कोणत्या झाडावर बसला.
2: पावसाची सर आली तरी कवीला कोणती चिंता सतावते.
3: गाई गुरांना पुष्ट करण्यासाठी कवी कोण बनणार आहे.
4: कवि दिवा मनून कोणते कार्य करू इछितात
5: सारया चवी एकत्र का आल्या होत्या.
6: जीभ ताई ने कोणता संदेश दिला.
प्रश्न2: कोण, कोणाला महणाले.(05)
1:" वा गं वा!काय हिचा तोरा!" -----
2:"अगं,ए वाकडीतिकडी!ब ना खाली!"----
3:"तुला खाऊन तर खोकलाच होतो."----
4:"अरे, तुला कोणी खाईल का?"----
5:"होडड होडड आता आमही असे कधीच भांडणार नाही."-----
प्रश्न 3 जोडया जुड़वा (05)
खारट मिरची/मसाला/मुळा
तिखट मिठ/आवळा
गोड औषध/कारले
कडू साखर/गुळ
अंबट चिंच/लिंबू
प्रश्न 4 जोडशब्द वाचा व त्यांचा अर्थ लिहा.(08)
1: कागद पत्र__
2: कामकाज___
3: बाड बिस्तरा__
4: धन दौलत__
5: कपड़ालतता__
6: दंगा मस्ती__
7: मेवा मिठाई__
8: दाग दागिने__
प्रश्न 5 कंसात दिलेला शबंदापैकी दोन दोन समानार्थी शब्द.(05)
1मैघ2वृषटी3वाटसरू4फुल5वृक्ष
प्रश्न 6 विरुधार्थी शब्द लिहा (04)
1 मृत्यु 2प्रेम3 पूर्वी 4खरी
प्रश्न 7 वचन लिहा(06)
1 मुले2 पोती3 पिके 4 थप्पी 5चौकशी6 वाटणया.
प्रश्न 8 शब्दांचा अर्थ लिहा.(08)
1 मोटे पणा सांगणे__
2 तोंडाला पाणी सोडणे__
3 मेरवणे__
4 तवा तवा ने बोलने__
5 बाजावणे
6 खड़ सावणे
7 मान खाली घालणे
8 सु रत सुर मिस ळणे
प्रश्न 9 लिंग बदला(03)
1शेतकरी 2भाऊ3 दादा

Share this