Std:4 Class Test Marathi

Bait ul naseeb urdu primary school
Subject- Marathi 
Class-4th 
Marks-10
प्र १- घटनाक्रमानुसार खालील वाक्यांचा क्रम लावा. वाक्यासमोर क्रमांक लिहा. (४)
(अ) - आम्ही त्याला फळे दिली. फुले दिली. ( ) 
(आ) - आम्ही त्याच्या घरी गेलो.( ) 
(इ) - चंदन, माझा आणि सुमाचा मित्र आहे. ( ) 
(ई) - तो आजारी पडला. ( )
 प्र २-कंसातील योग्य शब्द रिकाम्या जागी भारा.(४)
    १-माझ्य_______ त्रास होतोय. 
         (डोळ्यांना /कानांना) 
    २-आई मी______पाहते. 
         (नाटक/ टिव्ही) 
    ३-माझ्या _____कार्यक्रम लागला आहे. 
       (आवडीचा /नावडीचा) 
    ४-इतक्या ______बसून टिव्ही पाहू नकोस. 
        (दूर /जवळ) 

प्र ३-एका वाक्यात उत्तरे लिहा. (२)
  १-मिनू काय करत होती?
  २-मिनूने आईला हाक का मारली?

Share this