प्रशन1: खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
१) आभाळात काय चमकत आहे?( 05)
२) बोटीवर कोण बसले आहे?
३) दारात कोण आले?
४) कोण झोपले आहे?
५) मांजरने दूध कशात घेतले?
प्रशन२: जोड्या जुळवा.(05)
१)बाई. उंदीर
२) पातेले. दूधवाला
३) दूधवाला. दारात
४) उंदीर. पातेले
५) दारात. बाई