URDU. School
इयत्ता. दहावी
गुण १०
Topic. शेख महमद सागती देव.
१) अंभंगात आलेली फळाची व फुलांची नावे लिहा. १ गुण
१) .............
२).............
३).............
प्रश्न २) एका वाक्यात उत्तरे लिहा.
१ गुण
१) संत शेख महंमद यांनी केलेले उपदेश.
, प्रश्न ३) वैशिष्ट्ये शोधून खालील तक्ता पुर्ण करा.४ गुण
फळाची / फुलांची बाहय रंग अंतरंग
संताचे नाव
१)केकती ........... ..........
२)फणस. ........... ...........
३)नारळ ............. . ..........
४)संत ............... ...........
प्रश्न ४ स्व मत ४ गुण
,१) अभंगाच्या आधारे साधु ओळखण्याचे निकष सांगा.
२) सदगुरूचे शब्द कठोर असले तरी त्यांचे अंतकरण कोमल असते या ओळीचा अर्थ स्पष्ट करा.