Std 9 Marathi Final Assessment

Bait Ul Naseeb Urdu School
             द्वितीय सत्रांत परिक्षा
              इयत्ता _ नववी
             विषय _. मराठी
गुण ४० वेळ २ तास
____________________________
    प्रश्न १ पुढील गद्य उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
कृती १ आकलन
डोंगराच्या मुक्त वातावरणात हरवून चांदणीने केलेल्या कृती.१ गुण 
i) _________ ii) __________
iii)________ iv) __________
अंधार पडू लागल्यावर घडलेल्या घटना. २ गुण
i)___________________________
ii)___________________________
iii)__________________________
iv) __________________________
डोंगर जणू दोन्ही हात पसरून तिचे स्वागत करत होता. मोकळा थंडगार वारा तिला कुरवाळत होता इथे चार भिंती नाहीत, कुपंण नाही ,‌दोराचे बंधन नाही.नजरेचा पहारा नाही . सारे कसे मुक्त मोकळे आनंदी मनाला हवेसे वाटते तसे! चांदणी त्या वातावरणात 
हरवून गेली . नाचली ,खेळली गायली, हुदडली, दुपार झाली मेंढ्या बक्र्याचे कळप आले गेले . मेंढ पाळाने हाकलत नेले चांदणीला असा कुठलाच 
 कळप वा बंधन आता नको होते .
हा मोकळे पणाच तिला लाख मोलाचं होता. 
हळूहळू अंधार पडू लागला . दरीतून अबुखाची तिला बोलवणारी शिळ आली . चांदणीने तो मोह टाळला . रात्र झाली . झुडुपातून गुर गुर आवाज पुन्हा पुन्हा आला .दोन खुनशी डोळे चकाकु लागले . चांदणीला लांडग्याचे स्मरण झाल. त्याच्याशी प्राण प्रणाने झुंज देत आपला जीव गमवणाऱ्या बकऱ्या च्या कथा आठवल्या .आपण भेकड नाही शुर आहोत .आपल्यात ही बळ आहे शिंगे आहेत झुंज द्यायला हवी .जय पराजय काय होईल ते होवो . सर्वस्व पणाला लावू असे तिने ठरवले .
लांडगा झडप घालायला आला . चांदणी सामोरी गेली. तिचा त्वेष व 
धैर्य पाहता ती वाघिणच दिसू लागली .दोघांची लढत लागली .ती खूप वेळ चालली रात्र सरत होती . चांदणी सूर्यदयाची वाट पाहू लागली .शेवटी कोंबडा आरवला. चांदणी रक्त बंबाळ
होऊन पडली. झाडावरील पक्षी हे सारे पाहत होते .त्यांच्यात चर्चा सुरू झाली . कोण जिंकले ? बहुतेकांना लांडगा जिंकला असे वाटले .एक
शहाणा पक्षी म्हणाला नाही ही झुंज 
चांदणी ने जिंकली .
स्वमत:. ३ गुण
लांडगा आणि चांदणी यांच्यात झालेल्या लढतीचे वर्णन करा .
प्रश्न १ आ पुढील गद्य उताऱ्र्याच्या
 आधारे खालील कृती सोडवा ६ गुण
१)पुढील चौकटी पूर्ण करा २ गुण
                   नीरू
(व्यवसाय ) ( गुण ,)
      | |
_______. _______
२) कृती लिहा. २ गुण
विणकाम करताना कबिराच्या दोन कृती
१(. ). २ (. )

कितीतरी वर्षा पूर्वीची गोष्ट उत्तर प्रदेशात वाराणसी नावाचे एक प्रसिद्ध तीर्थ क्षेत्र आहे.तिथे निरू नावाचा एक विणकर राहत असे .तो मोठा कष्टाळू व सदाचारी होता .तो आणि त्याची पत्नी दिवसभर विणकाम करून आपले पोट भरत . शेजाऱ्या पाजऱ्या चा त्यांच्यावर फार लोभ होता. त्यांना मूलबाळ नव्हते 
एके दिवशी मोठ्या पहाटे निरु बाहेर पडला . गावा बाहेर तलाव होता. तेथे तो गेला इतक्यात त्याला लहान मुलाचे रडणे ऐकू आले .त्या दिशेने तो पुढे गेला . पाहतो तो तेथे एक लहान मूल रडत पडलेले ! त्याने त्याला हळूच उचलले .आणि आपल्या छातीशी घेतले .मुलं रडायचे थांबले . तो घरी आला आणि पत्नीला म्हणाला , "ब घ
आज सकाळीच आपल्याला देवानं हा प्रसाद दिला".
" छान आहे मुलगा . मी तुला माझ्या 
मुला प्रमाण च वागविन".
त्यांनी मुलाचे नाव कबीर असे ठेवले . हाच मुलगा पुढे थोर संत झाला. कबीर यांना शाळेतले शिक्षक मिळू शकले नाही .घरी मात्र त्यांना चांगले वळण लागले .देवाची भक्ती ते लहान असतानाच करू लागले .कोणालाही मदत करायला ते तयार असत . सर्वावर ते प्रेम करत कोणाचेही दुःख ते आपलेच समजत . ते दूर करायला झटत असत विणकाम तर ते उत्तमच करू लागले.
कबीर जसे मोठे झाले तसे पैसे ही मिळवू लागले . पण श्रीमंत होण्यासाठी त्यांची धडपड नव्हती . पोटा पुरते मिळवणे व रामाची भक्ती करावी एवढेच त्यांना माहीत होते विणकाम 
करतानाही त्यांना रामाचा कधी विसर पडला नाही रात्र दिवस त्यांना रामाचाच ध्यास लागलेला त्यांना आता लोक संत म्हणून ओळखू लागले
.कृती ब) आकलन कृती २ गुण
कबीर यांचे बालपणातच दिसणारे गुण.  
१.__________________
२.__________________
३.__________________
४.__________________
प्रश्न २ अ) पुढील कवितेच्या.आधारे सूचना नुसार कृती करा .१ गुण
i) चौकटी पूर्ण करा .
   १) कवीला बना यचे आहे._______
   २) सर्व बंधने तोडून देऊ या.______
ii) चूक की बरोबर ते लिहा १ गुण
१) प्रकाशाची बंधने दूर करू या.
२)दिवे होऊन जळू या.
३) निरंजनाशी नाते तोडू या.
४) अंधकाराला आव्हान देऊ या.

दिवे उजलता दिवे होऊ या.
जळता जळता जग उजळूया ll
   डोळे पुसुनि दुःखी जनाचे
    त्या अश्रुंच्या ज्योती करू या
      रात्र जरी अंधारी असली
    अंधारा आव्हान देऊ या.ll
थरथरणाऱ्या अनेक ज्योती
एक होऊनी मशाल बनुया
विश्वातील अवघ्या दूरितांना
तेज पथाचे यात्री करू या ll
निरंजनाशी सांगत नाती
अंतर मंदिरी तेज भरू या
तिमिर बंधने तोडून सारी
चराचराला प्रकाश देऊ याll
2) दिलेल्या पद्य पंक्तिचा सरळ अर्थ लिहा.२ गुण
' डोळे पुसूनि दुःखी जनाचे त्या अश्रुंच्या ज्योती करू या.' 
 प्रश्न २ आ) पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) क)कोठे ते लिहून चौकट पुर्ण करा.१ गुण
    i) सारे सुंदर जग पहावे._________
  i। ) यान गतीने उडानn करावे.______  
ख) खालील शब्दांना कवितेतील शब्द शोधा.१ गुण
१) सवंगडी
२) निद्रा
३)विश्व
४) सगळे
क्षितीजाच्या पलीकडे झेपू चला चला रे
जग सारे सुंदर तिथे पाहू चला.चला रे
मुक्त होऊनी बंधनातूनी
जागे होऊ झोपेतूनी
टाकून देऊ आळसाला 
 जाळून टाकू रे विकृतीला
क्षितीजाच्या पलीकडे झेपू चला चला रे
          पुढे गेले सारे सोबती
         मागे राहिलो आम्ही मंदगती
         आत्ता उड्डाण करू यान गती
         क्षणात अवकाशात रे
        क्षितिजाच्या पलीकडे झेपू चला               
        चला रे
       जग सारे सुंदर तिथे पाहू चला चला रे
       विज्ञानाच्या दृष्टीने 
    अध्यात्माच्या शक्तीने
    दाही दिशात दुम दुमु
     शांतीचे गीत रे
क्षितिजाच्या पलिकडे झेपु चला रे
जग सारे सुंदर तिथे पाहू चला रे.
२)दिलेल्या पद्य पंक्ती चा सरळ अर्थ लिहा। २ गुण
'दाही दिशांत शांतीचे गीत दुमदुमते ' 

         विभाग ३ भाषा भ्यास  
प्रश्न ३) व्याकरण घटक
१)पुढील वाक्याचा‌ कंसातील सुचने नुसार बदल करा.२ गुण
i) कबीर त्या मठात गेले  
   ( भविष्यकाळ करा )
ii) कबीर रिकाम्या हाताने घरीपरतले.
( वर्तमान काळ करा) 
२) खालील वाक्य प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
 कोणतेही १. २ गुण 
 i) थक्क होणे
ii) धन्य होणे
प्रश्न३ आ) भाषिक घटकावर आधारित कृती
१) शब्दसंपत्ती १ गुण
      १) समानार्थी शब्द लिहा
        i)पाणी
        ii) ढग
२) पुढील अक्षरा पासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.१ गुण
i) ण रा‌ य मा. ______________
ii) त रा मा हा म. ______________
२) लेखन नियम 
पुढील शब्द लेखन नियम नुसार लिहा.१ गुण
रोमांचीत- ____________
व्याकूल- ____________
३)विराम चिन्हे १ गुण 
  चिन्हे ओळखा
! )__________. ; )___________     
     

        विभाग. ४ उपयोजित लेखन
प्रश्न ४ अ) पत्रलेखन
 खालील पैकी कोणत्याही एका विषयावर पत्र लिहा. ४ गुण
तुमच्या शाळेची सहलीसाठी बस ची मागणी करणारे पत्र लिहा.
            किंवा
  तुमच्या शाळेचा पाणीपुरवठा नियमित करण्यासाठी संबधित पाणी अधिकाऱ्याला पत्र लिहा.
प्रश्न ४ आ) कथा लेखन करा. ४ गुण
एक उंदीर _ एक सिंह ____ सिंह झोपेत____ उंदीर अंगावर खेळणे___
सिहकडे दयावया _____ सिहा चे सोडणे ______सिंह अडचणीत ______ उदरांची सिहाला मदत _____ 
 उपकाराची जाणीव.

                 किंवा
खाली दिलेल्या बातमीच्या मथळ्यावरुन जाहिरात तयार करा.
आमच्याकडे सर्व प्रकारची व सर्व चवीची आइसक्रीम मिळतील.
प्रश्न ४ 
निंबध लिहा‌. . ४ गुण‌
१ ) संत नसते तर
२) मी सैनिक बोलत आहे .

Share this