URDU SCHOOL
द्वितीय सत्रांत परीक्षा
इयत्ता सहावी
विषय मराठी
वेळ : १ तास गुण २५
_____________________________
प्रश्न १) अ) रिकाम्या जागा भरा. ४ गुण
( सरोवराचे, अपार , अभय, हदयात)
१) बलाढय सिंह जेव्हा ______ देतो , तेव्हा आश्चर्य वाटते.
२) आपल्या देशावर _____ श्रद्धा असावी.
३) ________ निळेशार पाणी चमकत होते.
४) त्याग करण्याची भावना ________ असावी लागते.
प्रश्न १. ब) दोन - तीन वाक्यात उत्तरे
लिहा. ( कोणतेही तीन )६ गुण
१) यशाची शिखरे केव्हा दिसतील?
२) वाघ शिकार न करताच का निघून
गेला?
३) मुंग्यांनी प्रतीकला कोणता संदेश
दिला?
,४) बाबा रावांचा स्वभाव कसा होता?
५) चंद्रा वर गेल्यावर कवीची स्थिती
कशी झाली?
प्रश्न २) अ)फक्त नावे लिहा. २ गुण
i) आणखी पाच मिनिटांनी
उठतो ग म्हणणारा.______
. ii) अरे धा्वणे माझा प्राण
म्हणनारी .___________
. ब) कोण, कोणाला म्हणाले?
१ गुण
" मी तुम्हाला अभय देत आहे"
प्रश्न ३ अ,)विरुद्धार्थी शब्द लिहा. १ गुण ( कोणतेही २)
i पौर्णिमा. x _________
ii उगवली x ________
iii. लांब x. ________
iv. दिवस x _________
प्रश्न ३ ब) वचन लिहा. २. गुण
i) ओढे- _______
ii) जंगल - ________
iii) वाघ - _________
iv) नाले- ________
प्रश्न ३ क) पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा . व अधोरेखित करा.२ गुण
i) शाळा भरण्याची वेळ झाली होती.
ii) सीमा घरात गेली .
iii) मी चेंडू उडवला.
iv) दोघांनी मिळून शिरा खाल्ला.
प्रश्न ४ अ)खालील शब्दावर अनुस्वार देऊन प्रत्येकी एक नवीन शब्द तयार करा. २ गुण
उदा. आबा - आंबा , वदन - वंदन
१) माडी. _________
२) भीती ________
३) चिता ________
४) कुडी _______
प्रश्न ४ ब) पुढील शब्दात लपलेले शब्द लिहा. १ गुण
i) दिवसापासून -
प्रश्न ५ अ) खालील पैकी कोण त्याही एका विषया वर चार ते सहां वाक्ये लिहा. ,४गुण
१) माझा आवडता खेळ
२) सूर्य संपावर गेला तर...........