Subject : Marathi , Assessment : 07
Class 5 th marks :20
प़शन १) रिकाम्या जागी कंसात योग्य शब्द लिहा:
( मावशी , मावशीने , मावशीला , मावशी ची ,( मावशीला ) (5marks)
१) माझी _________ रिक्षा तून आली
२) आईने _________ पाणी दिले -
३) _________ पिशवी तील सामान बाहेर काढले-
४) __________ पर्स समाना नातं दिसली नाही
५) रिक्षा वाल्या काकांनी_______ पर्स परत केली
२) पुढील प़शनाचे उत्तर लिहा : (3marks)
१) वाढदिवस साठी ताईने काय आणले ?
२) पुण्यामध्ये मुलींसाठी पाहिली शाळा कुणी काढली?
३) जोतीराव वांकडे आलेले मारेकरी कोण होते ?
४) रिकाम्या जागी कवितेतील शब्द लिहा : (3marks)
१) ___________सुंदर
२) चिमुकली______
३) लहान हे __________
* उलट आर्थाचे शब्द लिहा (4marks)
खाली ×________२) मग × ________३) फायदा × __________४) उलट × _________
*समानार्थी शब्द लिहा (5marks)
१)आयुष्य = _________ २) भाग्य = ________
३) खरे = ______ ४) अंधार = __________
धैर्य =_________