माध्यम उर्दू
विषय मराठी
Assessment No. 2
गुण १०
क)योग्य जोड्या जुळवा. ५ गुण
अ गट. . ब गट
१) करूणा. अ) सुमन
२) आयुष्य. आ) नयन
३) फुल. इ) वल्ली
४) वेल. ई)दया
५) डोळा उ) जीवन
ख)अनेक वचन लिहा. ५ गुण
अ) घर
ब) जंगल
क) झाड
ड). औषध
इ) इमारत.