विषय मराठी
माध्यम. उर्दू
Assessment. no ४
गुण. १०
पत्र लेखन करा. ५ गुण
तुमच्या शाळेची सहल सिंह गडला गेली होती .त्याचा अनुभव तुमच्या मोठ्या बहिणीला पत्राने कळवा.
खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा. ५ गुण
i) गरमागरम
ii) हात भार
iii) बाजार हाट
iv) दुकानदार
v) परस दार.