Std: 5 Marathi Assessment 2

Bait-ul-naseeb Urdu schools
Subject : Marathi , Assessment 02 
Class 5th , marks 05
 १) रिकाम्या जागी कंसात तील योग्य शब्द लिहा (3marks )
( मावशी ,माशीलला , मावशी ची)
१) माझी ______ रिक्षा तून आली 
२) आईने ______ पाणी दिले 
३) रिक्षा वाल्या काकांनी _________ पर्स परत केली 
२) पुढील प़शनाचे उत्तर लिहा: (2marks)
१) या पाठातील अनुभव कोण सांगत आहे?
२) रिक्षा वाल्या चार कोणता गुण या पाठातील दिसतो?

Share this