Class Test Std 4 Marathi

Bait-ul-Naseeb Urdu primary school
Subject-Marathi. Class-4th
प्र. १.खालील शब्दांचे अर्थ लिहा. (४)
     १) - आगगाडी २)पाऊस
     ३)भीती ४)अडवीप्र.
प्र. २. उत्तरे सांगा.(६)
     १).आगगाडीला घरांची माळ का म्हटले आहे? 
     २)आगगाडी कोठे जाते? 
     ३)आगगाडी कशाला भीत नाही? 
     ४)आगगाडीला कोण अडवू शकत नाही? 
     ५)आगगाडीला टाटा करणारे कोण? 
    ६)सर्वाना घरी कोण पोचवते?

Share this