Bait _ ul_ naseeb Urdu School
Std_ 6 th
Sub_ Marathi.
Class test. 10 Marks
( चंद्रावर मी गेलो तेव्हा)
प्रश्न १. खालील प्रश्नाची उतरे लिहा ३ गुण
१) चंद्रावरून कवीला पृथ्वी
कशी दिसली.
२) चंद्रावर गेल्यावर कवीची
स्थिती कशी झाली.
३) चंद्रावर कवीला काय
दिसले.
प्रश्न २ कवितेत आलेले शब्द वाचून वाक्य तयार करा.३ गुण
१) ससा बिसा
२) इकडे तिकडे
३) तरंगत बिरंगत
प्रश्न ३) खालील वाक्ये वाचा
मोर शब्दा ऐवजी योग्य
सर्वनाम लिहा. ४ गुण
वाक्य _ मोर सुंदर आहे.
१) मोर राष्ट्रीय पक्षी आहे.
२) मोराचा पिसारा सुंदर असतो.
३) मोराच्या डोक्यावर तुरा असतो.
४)मोराला रंगबिरंगी पिसारा असतो.