प्र.१: खालील प्रशनांचे उत्तर लिहा. (०६)
१). गाय काय खाते?
२). आपल्याला दूध कोण देते?
३). गाईचे दूध कोणी काढले?
४). मुलांना दूध कोणी दिले?
५). दूध प्यायल्यामुळे काय होते?
६). वर्ग कोणी उघडला?
प्र.२: खालील अक्षराने सुरुवात किंवा शेवट होणारे शब्द लिहा. (०४)
( क फ म थ )